सात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना 10% आरक्षणामधून नियुक्त्या

ठाणे – ग्रामपंचायतमध्ये कंत्राटी तत्वावर कार्यरत असणाऱ्या सात कर्मचाऱ्यांना सेवा जेष्ठतेनुसार जिल्हा परिषद सेवेतील वर्ग – ३ व वर्ग – ४ च्या पदावर १०% आरक्षणाच्या नियमानुसार समाविष्ट करण्यात आले. सोमवारी … Continue reading सात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना 10% आरक्षणामधून नियुक्त्या